मुंबई : वर्ल्डकप टी-२० च्या दुसऱा सराव सामना काल मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. भारताने हा सामना ४ रनने गमावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी कशा प्रकारे वार्मअप केला याची एक झलक.


पाहा व्हिडिओ


#TeamIndia gears up for the warm-up match against South Africa #WT20

Posted by Indian Cricket Team on Saturday, March 12, 2016