मुंबई: भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या दौऱ्यामध्ये भारत तीन वनडे आणि तीन टी20 मॅच खेळणार आहे. या दौऱ्यामध्ये महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाचं नेतृत्व करेलं. आयपीएल 29 मे ला संपणार आहे. यानंतर 11 जूनला भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरवात होणार आहे. 


झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 जून 2016- पहिली वनडे


13 जून 2016- दुसरी वनडे


15 जून 2016 तिसरी वनडे


18 जून 2016- पहिली टी20


20 जून 2016- दुसरी टी20


22 जून 2016- तिसरी टी20