मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या बाबतीत असं म्हटलं जात की तो जेव्हा कधी खेळण्यासाठी उतरतो तेव्हा नवा रेकॉर्ड होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा विराट केवळ क्रिकेटसाठीच नव्हे तर त्याच्या स्टाईल आणि त्याच्या दाढीमधील लूकसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा दाढीचा लूक अनेक तरुणांसाठी स्टाईल स्टेटमेंट बनलीये. मात्र ही दाढी ठेवण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?


काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्माला काही प्रश्न विचारले होते ज्यात तिला तिच्या भावी आयुष्याच्या जोडीदाराबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिने भावी जोडीदार कसा असावा, कसा दिसावा याबाबत सांगितले. 


त्याचा फेशियल लुक चांगला असावा. त्यामुळेच की काय विराट दाढी ठेवत असावा. कारण दाढीमुळे चेहऱ्याला स्पेशल लुक येतो तसेच आपल्या आवडत्या व्यक्तीचीही आवड जपली जाते.