नवी दिल्ली : फक्त पाच वर्षांचा रुद्र प्रताप सध्या क्रिकेट जगतामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. दिल्लीच्या अंडर 14 टीममधून चिमुरडा रुद्र प्रताप मैदानात उतरला होता. रुद्र प्रतापच्या बॅटिंगचा हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीची विकेट पडल्यानंतर रुद्र बॅटिंगला आला आणि अगदी सहजपणे तो प्रतिस्पर्धी बॉलरचा सामना करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. 29 नोव्हेंबर 2014ला हा व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे.


पाहा पाच वर्षांच्या रुद्रची बॅटिंग