मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्टनं गोल्ड मेडल पटकावलं आणि रिटायरमेंट घेतली आहे. बोल्टनं 2008, 2012 आणि 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि 4x100 मीटर मध्ये गोल्ड मेडल पटकावून इतिहास घडवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगाचा बादशाह असलेल्या उसेन बोल्टचा डबस्मॅश व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये उसेन बोल्ट वऱ्हाडी भाषेमध्ये बोलत आहे. वऱ्हाडी भाषेमध्येच तो ऑलिम्पिकची गोल्ड मेडल कशी मिळाली ते सांगत आहे. 


हा व्हिडिओ पाहा आणि पोट धरून हसा