मुंबई : 'आयपीएल'च्या नवव्या सीझनला आजपासून सुरूवात होत आहे. मात्र, काल मुंबईच्या वरळी भागात नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियामध्ये या सीझनचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी कतरिना कैफ, रणवीर सिंह, जॅकलीन फर्नांडिस आणि हनी सिंग यांच्यासहीत अनेक बॉलिवूडमंडळी परफॉर्म केले.


यानिमित्तानं, अमेरिकन पॉप स्टार क्रिस ब्राऊन पहिल्यांदाच भारतात परफॉर्म केले.  


 कतरिना कैफचा पाहा जलवा