मुंबई : टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जगातला सर्वात महान खेळाडू मानला जातो. त्याच्या मागचं कारण फक्त त्याने केलेले रेकॉर्ड आहेत असं नाही. तर त्याच्या महान असण्यामागचं कारण त्याचा स्वभाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरने त्याच्या संपूर्ण खेळ जीवनात कधीही कोणाबद्दल वाईट शब्द काढले किंवा तो कोणावर चिडला असं कधीच दिसलं नाही. तो त्याच्या विरोधकांना त्याच्या खेळातूनच उत्तर देत असे. असाच एक व्हिडिओ आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत जो त्याची ग्रेटनेस सांगतो.


पाहा व्हिडिओ


 

Spirit of Cricket = SACHIN TENDULKAR

SACHIN TENDULKAR the real Gentle Man of Cricket .. See the Last Clip

Posted by Kerala Strikers on Saturday, November 9, 2013