मुंबई :  विराट कोहलीच्या डाव्या हातावर खूप टॅटू गोंदले आहेत. त्या टॅटूचा अर्थ अजून कोणाला माहिती नव्हतं. आज एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात स्वतः विराटने या टॅटूचा अर्थ सांगितला आहे. 


काय काय आहे टॅटूमध्ये 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टॅटूत भगवान शंकर आहे, हिमालय आहे, मानसरोवर आहे. समुराय आहे. ओम आहे.   आईचे नाव, वडिलांचे नाव, वन डे कॅपचा क्रमांक, टेस्ट कॅपचा क्रमांक आणि बरंच काही आहे. 


पाहा हा काय सांगतो विराट...