मुंबई : सेमीफायनमध्ये भारतावर सात विकेट राखून विजय मिळवल्यानवंतर वेस्ट इंडिजच्या टीमने अनोख्या पद्धतीने विजय साजरा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैदानावरुन हॉटेलमध्ये परतल्यानंतर त्यांनी जल्लोषास सुरुवात केली. जिंकल्यानंतर मैदानावर डान्सचा जलवा पेश करुन आनंद साजरा कऱणाऱ्या वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंनी बसमधून उतरल्यानंतर हॉटेलच्या प्रवेशद्वारापासूनच आनंदास सुरुवात केली. 


सर्व क्रिकेटर ड्वायेन ब्राव्होच्या गाण्यावर डान्स करताना दिसले. यादरम्यान गेलसह अनेक क्रिकेटपटूंनी अनोख्या अंदाजमध्ये डान्स केला.