मुंबई: भारतानं वर्ल्ड कप मॅचमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानावरती पाकिस्तानची वाट तर लागलीच, पण सोशल नेटवर्किंगवरही पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल जोक्स


  • पाकिस्तानी बॉलरची प्रतिक्रिया .....



गोली से डर नही लगता साहाब ''कोहली'' से लगता है...!!!


 


  • "भारत सरकार हमें पूरी सुरक्षा की गारंटी दे तभी हम भारत आएँगे"-पकिस्तानी टीम इस मैच से पहले।


"पाकिस्तान सरकार हमें पूरी सुरक्षा की गारंटी दे तभी हम पाकिस्तान वापस जाएँगे।"-पाकिस्तानी टीम इस मैच के बाद।



भारत माता की जय 


 


  • आज इडन गार्डन वर बॉलिवूड चे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मुद्दाम बोलावण्यात आले होते... कारण त्यांना विजयानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानला सूनवायचे होते..



रिश्ते में तो हम तुमारे बाप 
लगते है।


 


 


  • विश्वचषक


श्रीलंका कधी पाकिस्तानबरोबर जिंकला नाही...


पाकिस्तान कधी भारताबरोबर जिंकला नाही...


भारत कधी न्यूझीलंडविरुद्ध जिंकला नाही....


आणि न्यूझीलंड कधी विश्वचषक जिंकला नाही....


आणि भारत कधी मायदेशात गटात बाद झाला नाही...



आता वर्ल्ड कप आपलाच आहे