मुंबई : आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात होतेय. आज पहिला सामना पुणे आणि मुंबईय यांच्यात खेळला जाणार आहे. विराट कोहलीच्या कॅप्टन्सी खाली रॉयल चॅलेंजर बँगलोर त्यांचा पहिला सामना हा १२ एप्रिलला हैदराबाद विरोधात खेळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर बँगलुरुने अजून आयपीएलचा एकही किताब जिंकलेला नाही. पण यंदा त्यांच्याकडे मोठी संधी आहे. विराट कोहलीने त्याच्या अंदाजात इतर संघांना इशारा दिला आहे.


कोहलीने त्याच्या फोटोसह एक मॅसेज पोस्ट केला आहे. विराट म्हणतो की,'Beard game strong. The T20 carnival begins.'