मुंबई : एसएस राजामौली यांच्या बाहुबली-2 भारतातच नाही जगभरात चांगलाच गाजतोय. बॉलिवूडचे अनेक रेकॉर्ड तोडत तो पुढे चालला आहे. कमाईच्या बाबतीत बाहुबली-2 एक हजार कोटींच्या आकड्या पलीकडे जातांना दिसतोय. बाहुबलीचा लूक हा देखील लोकांना चांगलाच आवडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर असाच एक लूक असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल होतो आहे. विराटचा बाहुबली लूक यामध्ये दिसतोय. टीम इंडियाता बाहुबली असा हा फोटो व्हायरल होतोय. मोठ्या प्रमाणात लोक त्याला शेअर करत आहे.


बाहुबली-2 च्या प्रभासचा लूक विराटला देण्यात आला आहे. पाहा कसा दिसतोय विराटचा बाहुबली लूक