मुंबई : भारतीय टीमने इंग्लंडवर मात करत सिरीज आपल्या नावावर केली. विराट कोहलीने या सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. विराट कोहलीने या सिरीजमध्ये दुहेरी शतक देखील झळकावलं आणि पुन्हा एकदा त्याचं टॅलेन्ट जगाने अनुभवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ड्रेसिंग रुपमधला या व्हिडिओमध्ये विराट कोहली दिसतोय. विराटने मॅच जिंकल्यानंतर काय म्हटलंय.


पाहा व्हिडिओ


//bcci.tv/videos/id/3541/from-the-dressing-room-team-india-reflect-on-series-win