मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी झालेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यामध्ये अधिकाऱ्याला शुन्यावर आऊट झाल्यानंतर चांगलंच सुनावलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या बॉलवर मनिष पांडेने कॅच घेत कोहलीला बाद केलं. रॉयल चॅलेंजर्सची बँटींग चांगलीच ढासळली होती. त्यामुळे आऊट होताच विराटने नाराजी दर्शवली.


परत जाताच त्यांने रेफ्रीला बोलावलं आणि त्यांना सुनावलं. याकडे सर्व सहकारी खेळाडू पाहात राहिले. मॅच संपल्यानंतर बोलत असतांना त्याने याचं कारण सांगितलं. साईट स्क्रीन ही खूप लहान आहे. समोर बसलेल्या एका व्यक्तीमुळे दुर्लक्ष झाल्याने तो भडकला.


व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा - व्हिडिओ