मुंबई : एकापाठोपाठ एक विक्रमांचे इमले रचणाऱ्या धडाकेबाज कसोटी कर्णधार विराट कोहलीचे फॅन पाकिस्तानातही कमी नाहीत. कोहलीने अशाच एका फॅनला व्हिडीओद्वारे मेसेज पाठवलाय. मात्र तुम्हाला माहीत आहे का हा पाकिस्तानी फॅन कोण आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फॅन पाकिस्तानी अंपायर अलीम दार यांचा मुलगा हसन दार आहे. खरतरं हसन हाही एक क्रिकेटर आहे. हसनने आपल्या वडिलांच्या मदतीने विराटला व्हिडीओ पाठवला होता. 


कोहलीनेही हसनला व्हिडीओतून मेसेज केलाय. तसेच त्याला खेळासाठी मोठी मेहनत घेण्याचाही सल्ला दिलाय. 


पाहा काय म्हणालाय विराट