दिल्ली: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे विराट कोहली बरेच दिवसांनी मिळालेली ही सुट्टी एन्जॉय करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर विराट कोहलीनं आपल्या आईबरोबरचा सेल्फी शेअर केला आहे. जगातल्या सगळ्यात सुंदर स्त्री बरोबरचा सगळ्यात चांगला दिवस असा या फोटोचा उल्लेख विराट कोहलीनं केला आहे. 
माझी आई हीच माझी शक्ती, माझा आनंद आणि माझं सर्वस्व असल्याचंही विराट म्हणाला आहे.