मुंबई : क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता म्युझिकचे मैदान गाजवण्यास सज्ज झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटवाली बीट पे या गाण्यातून सचिनने गायक म्हणून पदार्पण केलेय.100 MB app वर हे गाणं तुम्ही ऐकू शकता. हे सचिनचे खास अॅप असून याद्वारे सचिन त्याच्या चाहत्यांशी संवाद साधणार आहे.


सचिनसोबत सोनू निगमचा आवाजही या गाण्याला लाभलाय. तुम्ही हे गाण अजूनपर्यंत ऐकलं नसेल तर नक्कीच तुम्हीही या गाण्याच्या प्रेमात पडाल.