मुंबई :  क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडुलकर याच्या अनेक खेळी आपल्या डोक्यात घर करू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन जेव्हा खेळायचा तेव्हा त्याला पाहत राहणे एक पर्वणी होती. त्याने न्यूझीलंड २७ चेंडूत तडाखेबंद ७२ धावा फटकावल्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का...


नाही तर हा व्हिडिओ पाहा आणि पुन्हा सचिनच्या खेळाची मज्जा घ्या...