कटक : टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली ती युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जबरदस्त खेळीच्या माध्यमातून. कटकमधील बाराबती स्टेडियमवर युवीने दणक्यात पुनरागमन केले. आपल्या शतकी खेळाने क्रिकेटप्रेमींना आनंद दिला.  भारताने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. युवीची खेळी केवळ 45 सेकंदाचा पाहा. चौकार आणि षटकांची तुफानी बॅटिंग.