न्यूयॉर्क : अमेरिकन ओपनच्या जेतेपदासाठी नोवाक जोकोविच आणि स्टॅनिसलस वॉवरिका यांच्यात लढत होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉवरिंकानं सेमीफायनलमध्ये जपानच्या केई निशिकोरीचा 4-6, 7-5, 6-4,6-2 नं पराभव करत अंतिम फेरीत मजल मारलीये. 


वावरिंकाचा अंतिम फेरीत मुकाबला नोवाक जोकोविचसोबत होणार आहे.12 तारखेला ही लढत होतीये.