सेंट किट्स : इंग्लडविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये इंग्लंडचा निसटता विजय झाला असला तरी या मॅचमधल्या वेस्ट इंडिजच्या वजनदार खेळाडूनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. मुळचा अॅटिंग्वाचा असलेल्या राहकीम कॉर्नवेल हा तब्बल १४० किलो वजनाचा आणि ६.५६ फूट उंचीचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये कॉर्नवेलनं ५९ रनची खेळी केली यामध्ये तीन सिक्सचा समावेश होता. याबरोबरच त्यानं १० ओव्हरमध्ये ३९ रन देऊन एक विकेट घेतली. याआधी कॉर्नवेल ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉटिंगबरोबर कॅरेबिअन प्रिमिअर लीगमध्ये सहभाग घेतला होता.