भारतावर विजय मिळवल्यानंतर वेस्ट इंडिज असे नाचले
मुंबई : वेस्ट इंडिज टीमला भारतावर अनपेक्षित विजय मिळाल्यानंतर, वेस्ट इंडिज टीम अतिशय खुश झाली होती, त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, काहीही करून त्यांचा हा आनंद भरभरून वाहत होता. त्यांनी नेमकी आपला विजय कसा साजरा केला ते तुम्ही या व्हिडीओ पाहू शकता.