कोलकाता : महिलांच्या टी-२०वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याला सुरुवात झालीये. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.


पाहा लाईव्ह स्कोर अपडेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING