नागपूर : वर्ल्डकप टी-20 मध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मॅच रंगणार आहे. दोघं ही संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या मॅचमध्ये क्रिस गेल आणि डिविलिअर्स यांच्यामध्ये खरी लढत आहे. त्यामुळे या दोघांच्या बॅटींगकडे प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. 


आजच्या मॅचमध्ये क्रिस गेल आणि फ्लेचर हे दोघं आफ्रिकेसाठी ओपनिंग करण्याची शक्यता आहे. गेल मागच्या मॅचमध्ये जखमी झाला होता त्यामुळे त्याच्या खेळण्यावर शंका होती. पण तो मैदानावर प्रॅक्टीस करतांना दिसल्याने तोच ओपनिंग करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे वेस्ट इंडिजला एक बॅडन्यूज आहेय आजच्या मॅचमध्ये ड्युमिनी खेळणार नाही आहे.