सिडनी :  क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये असे काही क्षण असतात जे तुम्हांला बुचकळ्यात पाडू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका चेंडूत २० धावा हा असाच एक विक्रम आहे जो आपण कधीच विचार करू शकत नाही. पण तो घडला आहे. 


बिग बॅश लिग टी-२० मध्ये २०१२मध्ये हॉबार्ट हुरिकन आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात २०१२मध्ये ट्राव्हीस ब्रीट याने क्लिंट मकाय याला तीन सिक्स लगावले त्यातील दोन चेंडू हे नो बॉल होते. 


पाहू या कशी पडली ती ओव्हर...