जेव्हा फायनल मॅचमध्ये मैदानावर गायलं गेलं वंदे मातरम !
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये २०११ साली झालेली ती वर्ल्डकप फायनलची मॅच सगळ्यांचाच स्मरनात असेल पण एक गोष्ट तुमच्या लक्षात नसेल ती म्हणजे वानखेडे स्टेडिअमवर ४५००० प्रेक्षकांनी वंदे मातरम हे गीत एकत्र गायलं होतं.
मुंबई : भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये २०११ साली झालेली ती वर्ल्डकप फायनलची मॅच सगळ्यांचाच स्मरनात असेल पण एक गोष्ट तुमच्या लक्षात नसेल ती म्हणजे वानखेडे स्टेडिअमवर ४५००० प्रेक्षकांनी वंदे मातरम हे गीत एकत्र गायलं होतं.
वर्ल्डकप फायनल भारताने जिंकली त्यामागे खेळाडूंचं मोठं योगदान असतं पण स्टेडिअमवर उपस्थित लोकांचं ही तेवढंच महत्त्व असतं कारण ते या खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात आणि सपोर्ट करत असतात.
पाहा हा अविस्मरणीय व्हिडिओ
When 45,000 People Sang Vande Matram Together
This 2011 video clip from the Cricket World Cup final shows 45000 people singing Vande Mataram at Wankhede stadium.I LOVE MY INDIA.... <3
Posted by Sarcastic Indian on Tuesday, April 1, 2014