मुंबई : महेंद्र सिंग धोनी भारतीय क्रिकेट टीममध्ये जेव्हा आला तेव्हा २००५ साली पाकिस्तानच्या विरोधात सामना सुरु असतांना एका वनडे मॅचमध्ये आशीष नेहराने धोनीला शिवी दिली होती. पण त्यानंतरही धोनीने त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये धोनीने पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदीचा कॅच सोडला होता. कॅच सोडल्यामुळे नेहराला एवढा राग आला की त्याने धोनीला शिवीच देवून टाकली. कदाचित नेहरा असं कधी वाटलं नसेल की ज्याला आपण शिवी दिली तोच पुढे जावून भारताचा कर्णधार होईल आणि २०१६ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये धोनीमुळेच आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळेल.


पाहा व्हिडिओ