न्यूझीलंड जिंकली तर भारताला फायदा
न्यूझीलंड जिंकली तर भारताला फायदा
धरमशाला: धरमशालामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या मॅचमध्ये न्यूझीलंडला स्टेडियममधले भारतीय प्रेक्षकही सपोर्ट करत होते. कारण न्यूझीलंड जिंकल्यामुळे भारताचा फायदा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये सध्या पाकिस्तान 2 पॉईंट्ससह 1 नंबरवर आणि न्यूझीलंडही 2 पॉईंट्ससह 2 नंबरवर आहे. त्यामुळे ही मॅच ऑस्ट्रेलिया जिंकली तर पॉईंट्स टेबलमध्ये 3 टीम्स या 2 पॉईंट्सवर येतील.
यामुळे पॉईंट्स टेबल आणखी किचकट होईल आणि भारताला तेवढ्या जास्त मॅच जास्त फरकानं जिंकाव्या लागतील.