नवी दिल्ली :   ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आज झालेल्या सामन्यात नऊ गडी राखून श्रीलंकेचा पराभव केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजयासाठी  १२४ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियन महिलांनी १७.४ ओव्हर्समध्ये एक गडी गमावून पूर्ण केले. 


सुरूवातील श्रीलंकेने निर्धारीत २० षटकात ८ बाद १२३ धावा केल्या. श्रीलंकेकडून चामरी अट्टापट्टू ३८ आणि दिलानी मनोदरा ३८ धावांचे योगदान दिले. तर ऑस्ट्रेलयाकडून मेगन स्केह्ट हीने २५ धावा देऊन २ विकेट तर क्रिस्टीन बिम्स हीने २५ धावा देऊन २ विकेट घेतल्या. 


ऑस्ट्रेलियाकडून मेग लानिंग हिने नाबाद ५६ धावा,  विलानी  नाबाद विलानी, इनोका रानाविरा २७ धावा देऊन १ विकेट घेतली.