मोहाली : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडचा स्कोअर 268/8 एवढा झाला आहे. भारतीय बॉलर्सनी चमकदार कामगिरी केली असली तरी रवींद्र जडेजानं टाकलेल्या एका बॉलमुळे त्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जडेजानं टाकलेला हा बॉल क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात वाईट बॉल असल्याचं मतही अनेकांनी व्यक्त केलं आहे. जडेजानं टाकलेल्या या बॉलमुळे इंग्लंडचा बॅट्समन बेअरस्टोही गोंधळला.


पाहा जडेजानं टाकलेला तो बॉल