मुंबई : आपल्याकडे तर सगळ्यांनाचा चॅम्पियन बनायचं असतं. सगळे त्यासाठी प्रयत्न पण करतात तर अनेकांना काही परिस्थितीमुळे यश मिळवणं कठिण होऊन जातं पण तरी काही लोकं पूर्ण प्रयत्न करतात आणि अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक गोष्ट तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर मग तुम्हीही क्रिकेटचे चाहते व्हाल.