नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगच्या फॅन्ससाठी दुख:द बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज सिंगच्या आजीचे निधन झालेय. त्या ८४ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.


दरम्यान, युवराज यांची आई शबनम सिंग घरी पोहोचल्या असल्या तरी युवराज लंडनमध्ये आहे.