बजेट २०१७ : शिक्षण क्षेत्राशी संबंधित मोठ्या घोषणा
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षणावर देखील काही महत्त्वाच्या घोषणा केल्या गेल्या आहेत.
नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षणावर देखील काही महत्त्वाच्या घोषणा केल्या गेल्या आहेत.
350 ऑनलाईन कोर्सेस सुरु करणार
उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी
ग्रामीण भागात महिलाशक्ती केंद्र उभारली जाणार
'टेक इंडिया' सरकारचा अजेंडा
तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी संयमी योजना
CBSE, AICTE मध्ये प्रवेश परीक्षा नाही
IIT, मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी नवी एजन्सी
अंगणवाड्यांसाठी 5 हजार कोटींची तरतूद