मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पत्नीची उद्योगपती महिला अशी ओळख झालेली नीता अंबानी या शौकीन आहेत. तशी त्यांची ओळख झालेली आहे. लक्झरी शौकचा अंदाज तुम्ही करु शकत नाही. त्यांच्या दिवसाची सुरुवात ही ३ लाख रुपयांच्या चहाच्या कपात चहा पिऊन होते. ही माहिती त्यांनीच एका मुलाखतीत दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही चहा जपानमधून खास मागविण्यात येते. ही चहा जपानमधील सर्वात जुनी क्रॉकरी ब्रॅंडच्या 'नोरिटेक' कपातून त्या घेतात.


ही चहा इतकी महाग का?
नोरिटेक क्रॉकरीची खास वैशिष्ट्य म्हणजे यात सोनेची (Gold) बॉर्डर असते. याच्या ५० नगाची किंमत १.५ कोटी रुपये आहे. म्हणजेच एक कपच्या चहाची किंमत ३ लाख रुपये होती.


नीता अंबानी यांनी घडाळ्यांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे बुल्गारी, कार्टिअर, रोडो, गुची, केल्विन केलिन आणि फोसिल यासारखे ब्रॅंड आहेत. याची किंमत दीड ते दोन लाख रुपयांपासून होती.


 


तसेच चप्पल, शुज यांचाही शौक आहे. त्या पुन्हा त्या चप्पल किंवा शुज वापरत नाहीत, केवळ एकदाच. त्यांच्याकडे पेड्रो, गार्सिया, जिम्मी,  चू, पेलमोडा, मार्लिन ब्रॅंडचे सॅंडल, शुज आहेत. त्यांची किंमत एक लाखापासून सुरु होती.