मुंबई : गर्ल होस्टेलमध्ये मुली काय करतात हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असते. खासकरुन मुलांना. मुलींचे हॉस्टेल ही अशी जागा असते जिथे मुले जाऊ शकत नाहीत. मुलींचे हॉस्टेल हे त्यांच्यासाठीचे वेगळे जग असते. जिथे अनेक मुली एकत्र राहतात, खातात, पितात, आठवणी शेअर करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. रिकाम्या वेळेत पटापट मेकअप करणे. मात्र कुठे फिरायला जाण्यासाठी नव्हे तर फक्त सेल्फी क्लिक करण्यासाठी


२. संपूर्ण रात्र जागून एकापाठोपाठ एक सिनेमा बघणे.


३. संपूर्ण रात्रभर एकमेकींच्या अफेयर, क्रश, लव्ह-लाईफ, लग्न, मधुचंद्र आणि सवत या विषयांवर चर्चा करणे. 


४. पिरीयड्सच्या विषयावर चर्चा करणे.


५. सोशल मीडियावर कोणत्या मित्रांशी बोलणे आणि मैत्रिणींना विचारून त्या मित्राला उत्तरे देणे.


६. मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला अनोळखी बनून फोन करणे आणि तो काय रिस्पॉन्स देतो ते पाहणे.


७. योग, व्यायाम आणि डाएट या विषयावर चर्चा करणे. 


८. अनेक दिवस सतत मॅगी खाणे.


९. मैत्रिणींचे कपडे घालून पार्टीत जाणे. 


१०. कँटीनच्या खाण्यावरुन तक्रारी करणे आणि पैसे जमवून खायला मागवणे. 


११. सगळ्यांकडून पैसा जमा करुन सरप्राईज बर्थडे पार्टी करणे. 


१२. लपून ड्रिंक्स करणे, सिगारेट पिणे.


१३. मनसोक्त नाचणे.


१४. कोणत्याही प्रकारचे कपडे घालणे.