विशाखापट्टनम : नौसेनेच्या सर्वात मोठ्या संमेलनाचा ३६० डिग्री व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय.  
 
३६० डिग्री फोटो आणि मॅप तुम्ही आजवर पाहिला नसेल... पण, ३६० डिग्री व्हिडिओ तुम्ही इथं पाहू शकताय. विशाखापट्टनममध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूचा ३६० डिग्री व्हिडिओ इथं पाहिला जाऊ शकतो. 


३६० डिग्री अँगलनं व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला केवळ व्हिडिओवर कर्सर घेऊन जावा लागेल आणि तुम्हाला हव्या दिशेला तुम्ही हा व्हिडिओ फिरवू शकता... आणि फोटो पाहू शकता.