मुंबई : स्मार्टफोनवरचे गेम खेळणाऱ्यांमध्ये 47 टक्के महिला आहेत. सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकनं या सर्व्हेचा खुलासा केला आहे. 12 देशांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. फेसबूक आणि टीएनएस या कंपनीनं उत्तर अमेरिका, लॅटीन अमेरिका, युरोप, मध्य-पूर्व आणि आशियातल्या देशांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

71 टक्के लोक स्मार्टफोनमध्ये गेम खेळणं पसंत करतात, तर 64 टक्के लोक कॉम्प्युटर आणि 34 टक्के लोक टॅबलेटवर गेम खेळतात.