स्मार्टफोनमधील इंटरनेटचा स्पीड वाढवायचा असल्यास हे ५ उपाय करा
इंटरनेट ही सध्या माणसाची गरज झालीये. प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती इंटरनेटचा वापर करते. मोबाईलमध्ये इंटरनेट वापरण्याऱ्या युजर्सची संख्या जास्त आहे. भारतात आता 3g 4g कनेक्शन आले असले तरी अद्यापही अधिकतर युजर्स 2g स्पीडचा इंटरनेट वापरतात.
मुंबई: इंटरनेट ही सध्या माणसाची गरज झालीये. प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती इंटरनेटचा वापर करते. मोबाईलमध्ये इंटरनेट वापरण्याऱ्या युजर्सची संख्या जास्त आहे. भारतात आता 3g 4g कनेक्शन आले असले तरी अद्यापही अधिकतर युजर्स 2g स्पीडचा इंटरनेट वापरतात.
मोबाईलमध्ये 2g इंटरनेट वापरत असताना कनेक्शनचा किंवा इंटरनेट स्पीडचे अनेक अडथळे येत असतात. सिग्नल स्ट्रैंथ, नेटवर्क अश्या समस्या नेहमी निर्माण होतात.यासाठी स्मार्टफोनच्या इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी हे उपाय करा.
असा वाढेल इंटरनेट स्पीड-
१. स्मार्टफोनमधील कॅश मेमरी डिलिट करा
२. उपयोगी नसलेले अॅपलिकेशन्स काढून टाका
३. स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जावून प्रिफर्ड नेटवर्क सिलेक्ट करावे
४. फास्ट ब्राउजर फोनमध्ये सुरु करावे.
५. स्मार्टफोनमध्ये फक्त अँड्रॉईड अॅपलिकेशन्स डाऊनलोड करावे.