मुंबई : अमेय वाघ आणि निपूण धर्माधिकारी यांनी एक वेब मालिका सुरु केली आहे. यामध्ये त्यांनी सैराटच्या टीमचं कास्टींग काऊच केलं आहे. सध्या हा व्हिडिओ त्यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. पाहा काय आहे नेमकं यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ