COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अॅपलचा हा लेटेस्ट व्हिडीओ इंटरनेटवर आपल्या नव्या व्हिडीओने ट्रेंड करत नाहीय. तर आपल्या रिंगटोनमुळे जास्त लोकांच्या पसंतीला उतरतोय. 


व्हिडीओत आयफोनच्या आजूबाजूला मुंग्यां गोल - गोल फिरतायत, पहिल्या नजरेत असं वाटतं की या मुग्या आयफोनच्या रिंगटोनवर नाचतायत.


मात्र असं इलेक्ट्रोमॅगनेटिव्ह वेवजने असं होत आहे. फोनमध्ये जेव्हाही रिंगटोन वाजते, तेव्हा तो ब्राईट होतो, तेव्हाच त्यांच्या आसपास एक इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह वेवचं वर्तुळ तयार होतं, ज्यामुळे मुंग्या आयफोनच्या आजूबाजूला फिरताना दिसतात.