तुमच्या कॅल्युलेटरमध्ये `C` आणि `CE`मध्ये फरक काय असतो, जाणून घ्या
आपण लहानपणापासून फिजिकल कॅल्युलेटर वापरले आहे. आपल्याला कॅल्युलेटरवर काम करताना सर्व फंक्शन माहिती आहेत. पण त्यातील `C` आणि `CE`चा वापर करताना तुम्हांला कन्फ्युजन होत असेल. आता आम्ही तुम्हांला सांगतो त्यात काय फरक असतो.
नवी दिल्ली : आपण लहानपणापासून फिजिकल कॅल्युलेटर वापरले आहे. आपल्याला कॅल्युलेटरवर काम करताना सर्व फंक्शन माहिती आहेत. पण त्यातील 'C' आणि 'CE'चा वापर करताना तुम्हांला कन्फ्युजन होत असेल. आता आम्ही तुम्हांला सांगतो त्यात काय फरक असतो.
यातील 'CE'या बटनाचा वापर क्लिअर एन्ट्रीसाठी होतो. त्यात नुकतीच केलेली एन्ट्री रद्द करता येते. तर 'C'चा वापर सर्व एन्ट्री क्लिअर करण्यासाठी केला जातो.
तुम्ही कॅल्युलेट करताना काही चुका केल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी 'CE'बटनाचा वापर करावा. त्यामुळे केवळ शेवटचा डिजीट डिलीट होतो.
तुम्हांला संपूर्ण कम्प्युटिंग रद्द करायचा असेल, केवळ 'C' बटन दाबा.