मुंबई : केवळ एक 'स्केटिंग बोर्ड' अख्य्या गावाचं भविष्य बदलतंय... गावातील लोकांच्या सामाजिक जाणीवा, महिलांचे हक्क याबद्दल जनजागृती करतंय... असं म्हटलं तर... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसणार नाही... पण, असं घडतंय हे मात्र खरं... बुंदेलखंडातल्या 'जनवार' या गावात हे चित्र पाहायला मिळतायत.... आणि उलरीक रेईनहार्ड नावाच्या एका परदेशी महिलेनं हे शक्य करून दाखवलंय. 


उलरीकनं जनवार या गावात एक स्केटिंग पार्क स्थापन केलंय... स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचं महत्व, व्यसनाधिनतेपासून मुक्ती यांसारख्या अनेक गोष्टी केवळ यामुळेच शक्य झाल्यात... कशा ते पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.