मुंबई : जर तुम्ही ऑनलाइन पॉर्न बघता तर सावधान व्हा. कारण तुम्ही हॅकर्सची तुमच्यावर नजर आहे. हॅकर्सची पुढची शिकार तुम्ही होऊ शकता. सॉफ्टवेअर इंजीनियर ब्रेट थॉमसने याबाब सावधानतेचा इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रेट थॉमस याने त्याच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, जर तुम्ही २०१५ मध्येही ऑनलाइन पॉर्न पाहिला असेल आणि incognito मोडमध्ये जरी पाहिला असेल तरी तुमची ही हिस्ट्री पब्लिकमध्ये रिलीज होऊ शकते तेही तुमच्या नावासह.


कोणत्याही वेळी हॅकर्स कोणाच्याही नावाने या वेबसाइट पोस्‍ट करु शकता. कोणाच्या ही इमेल किंवी फेसबूक यूजरनेमने सर्च करु शकता आणि तुमची पॉर्न ब्राउजिंग हिस्‍ट्री पाहू शकता.