नवी दिल्ली : तुम्ही कधी चोरांना चोरी करतांना पाहिलं नसेल. अनेकदा चोर हे रात्रीच्या वेळी चोरी करुन पसार होतात पण सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये चोर हे अंगणातून बाईक चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये चोर बाईक घेऊन पसार होण्याचा प्रयत्न करत आहेत पण गेटमधून बाईक बाहेर काढतांना ती अडकते त्यानंतर ते तेथून पळ काढतात.


पाहा व्हिडिओ