नवीन वर्षात BSNL ग्राहकांना देणार ही `स्पेशल गिफ्ट`

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचा तोहफा देणार आहे. त्यासाठी ग्राहकांना १४९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन मासिक योजना १ जानेवारी २०१७ पासून देण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचा तोहफा देणार आहे. त्यासाठी ग्राहकांना १४९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन मासिक योजना १ जानेवारी २०१७ पासून देण्याची शक्यता आहे.
- नवीन टेरिफमुळे BSNLला रिलायन्स जिओला टक्कर देण्यास मदत मिळणार आहे. रिलायन्स ३१ मार्च २०१७ पर्यंत मोफत इंटरनेट डाटा आणि कॉलिंग सुविधा दिली आहे.
- BSNL नवीन ऑफर देणारी जिओनंतर दुसरी कंपनी असणार आहे. BSNL ही कंपनी अनलिमिटेड व्हाईस कॉल देणार आहे.