नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एका कपलचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ट्रॅफिकमध्ये बाईकवर बसलेलं हे कपल भररस्त्यात किस करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ कुठला आहे हे अजून कळू शकलेलं नाही. पण हा दिल्लीतला असावा असं म्हटलं जातंय. रात्री हा व्हिडिओ शूट केला गेला आहे. 


पाहा व्हिडिओ