IITच्या तरूणींचा केला सनी लिऑनच्या बेबी डॉल गाण्यावर हॉट डान्स, Video..
आयआयटी दिल्लीमध्ये तरूणींननी एका कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनचे गाणे बेबी डॉल या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.
नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीमध्ये तरूणींननी एका कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनचे गाणे बेबी डॉल या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.
हा डान्स इतका जबरदस्त होता की तो सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहे. तुम्ही आकर्षक डान्स पाहून हैराण व्हाल...
पाहा संपूर्ण डान्स...