मुंबई : मुलींसाठी त्यांचे वडील त्यांच्यासाठी हिरो असतात. तर मुलांसाठी वडील म्हणजे प्रेरणा. अनेकदा वडील मुलांशी कठोर वागतात मात्र त्यामुळे त्यांचे आपल्या मुलांवरील प्रेम कमी झाले असे होत नाही. वरवर जरी कठोर वाटणारा हा बाप मनातून मात्र अतिशय हळवा असतो. आई अश्रूवाटे तिचे दुख मोकळे करु शकते मात्र बापाकडे तोही ऑप्शन नसतो. ते रागावतात मात्र मुलांच्या काळजीपोटीच ना?..अशाच बाप-मुलाच्या नात्याचे वेगळेपण दाखवणारा हा व्हिडीओ पाहा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING