Must Watch : प्रत्येक भारतीयाने हे पाहावंच
देशभक्ती ही फक्त सीमेवर लढूनच दाखवली जावू शकते असं नाही. मनात देशप्रेम असणं गरजेचं आहे.
मुंबई : देशभक्ती ही फक्त सीमेवर लढूनच दाखवली जावू शकते असं नाही. मनात देशप्रेम असणं गरजेचं आहे. जवान हे सीमेवर देशाचं रक्षण करत असतात ही देशभक्ती तर आहेच आपण देशात राहून देशासाठी काय करतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
हा व्हिडिओ पाहून जर तुमचं ही मन भरुन येत असेल तर तुम्ही ही देशभक्त आहात.
पाहा व्हिडिओ