मुंबई : किस करतांना नेहमी डोळे बंद होतात. पण असं का होतं या मागे वैज्ञानिक कारण आहे की मानसिक ? याचा शोध लावण्यात आला आहे. ज्यामध्ये काही रोचक गोष्टी समोर आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किस करतांना डोळे बंद होतात कारण मेंदू हा एक वेळेला अनेक कामं नाही करु शकत. डोळे बंद झाल्यामुळे चुंबनवर मेंदूचं लक्ष केंद्रित होतं. चुंबन करत असतांना दुसरं काम करणं कठिन असतं असं देखील या शोधात समोर आलंय.


किस करतांना त्यांना दुसरं काम देण्यात आलं तर त्यांच्याकडून ते झालं नाही. यामध्ये असं दिसून आलं की किस केल्यानंतर ही त्याचा शरिरात एक वेगळा अनुभव संचारतो ज्यामुळे लगेच दुसऱ्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही.